• फोन: ०२३६२ २२२५०८

ऑनलाइन पूजा अभिषेक

देवस्थान मार्फत सुरु असलेल्या पूजा अभिषेक


श्रीराऊळमहाराज सेवा ट्रस्टमार्फत करण्यात येणाऱ्या पूजा / अभिषेकांच बुकिंग तुम्ही ऑनलाइन करू शकता. बुकिंग करण्यासाठी खालील अभिषेक किंवा पुजेवर क्लिक करा आणि पूर्णपणे सुरक्षित पेमेंट गेटवे ने पेमेंट करा. आपले बुकिंग पूर्ण झाल्यावर अभिषेक / पूजा केली जाईल.

श्रीक्षेत्र. पिंगुळी येथील वार्षिक उत्सव