परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराजांच्या पुण्यतिथी दिवशी पालखी मिरवणूक महाराजांच्या निवासस्थानी ढोल व वाद्यांच्या गजरात संपन्न होते.